तळवली येथे म. गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती
गुहागर, ता. 04 : पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या प्रशालेत दि. 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. Gandhi ...
