तवसाळ येथील गौरी गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन
टाळ मृदुंगानी निघाल्या मिरवणूका गुहागर, ता. 03 : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी येथील सात दिवसांच्या गौरी गणपतींच्या मूर्तींचे मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. च्या जयघोषात विसर्जन करण्यात ...