लघु पाटबंधारे निधीत रत्नागिरी, राजापूरला झुकते माप
सम प्रमाणात निधी नसल्याचा डाँ. नातूंचा आरोप, लोकसंख्येच्या निकषानुसार निधी वाटप व्हावे गुहागर, ता. 09 : ० ते १०० हेक्टरपर्यंतच्या लघुपाटबंधारे योजनेअंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये ...