कृषी समृध्दी योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याला ७४ कोटींचा निधी
रत्नागिरी, ता. 30 : राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवणं, पायाभूत सुविधा निर्माण करणं, उत्पादन खर्च कमी करणं, उत्पादकता वाढवणं, पिकांमध्ये विविधता आणणं, मूल्यसाखळी बळकट करणं, तसेच हवामान अनुकूल आणि ...
