खासदार तटकरेंकडून गुहागर शहरातील विकास कामांसाठी निधी मंजूर
गुहागर, ता. 17 : रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्याकडून गुहागर शहरातील विविध विकास कामे मंजूर झाली असून, साहिल आरेकर यांनी गुहागर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची धुरा हाती ...