Tag: Funds approved for repair of Janwale road

जानवळेत जाणार्‍या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २३ लाख मंजूर

गुहागर, ता. 17 : तालुक्यातील शृंगारतळी जानवळे फाटा मार्गे गावात जाणारा रस्ता अत्यंत निकृष्ट अवस्थेत असून त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. या रस्त्यामुळे नागरिक व वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे ...