२२ कामांसाठी १ कोटी ५५ लाख निधी
गुहागर तालुक्यातील कामांसाठी मंजूर गुहागर, ता. 27 : माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष केदार साठे, जिल्हा नियोजन समिती सदस्य, भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या मागणीनुसार पालकमंत्री ...