Tag: Freedom Fighter of Naravan

Freedom Fighter of Naravan

नरवणचा अपरिचित स्वातंत्र्य सैनिक

गुहागर, ता.12 :  तालुक्यातील नरवण गावचा असा एक स्वातंत्र्यवीर ज्याने इथे अठराविश्र्व दारिद्रय पाहिले. माधुकरी मागून शिक्षण घेतले. पूण्यात असताना स्वदेशसेवेसाठी संपूर्ण जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेवून हा तरुण स्वातंत्र्य ...