शासकीय रुग्णालयांतील मोफत उपचार बंद
केसपेपरपासून शस्त्रक्रियेपर्यंत शुल्क, अडीच वर्षांनंतर आरोग्य विभागाचा यू-टर्न! गुहागर, ता. 10 : अडीच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या 'पूर्ण मोफत उपचार' निर्णयाला राज्याच्या आरोग्य विभागाने आता यू-टर्न घेत, राज्यातील शासकीय रुग्णालयांत पुन्हा ...
