कुणबी मराठा समाजातील महिलांसाठी मोफत प्रशिक्षण
गुहागर, ता. 03 : तालुक्यातील शृंगारतळी येथे सारथी आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मार्फत काथ्यापासून विविध आर्टिकल तयार करणे या तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शाहू महाराज ...