जिल्हा रुग्णालयात ३३९ बालकांवर मोफत अवघड शस्त्रक्रिया
रत्नागिरी, ता. 19 : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षात जानेवारी अखेरपर्यंत ० ते १८ वयोगटातील विविध अवघड आजार असलेल्या ३३९ बालकांवर मोफत ...