आबलोली विद्यार्थी वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 16 : महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी मान्यताप्राप्त लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित, विद्यार्थी वसतिगृह आबलोली तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी या वसतिगृहामध्ये सन २०२४ ...