घरकुलांना मोफत वाळूचे आश्वासन फसवे
बांधकामे रखडली, लाभार्थी अद्याप वाळूच्या प्रतिक्षेत गुहागर, ता. 21 : घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत ५ ब्रास वाळू देण्याचे आश्वासन शासनाने दिले मात्र, अधिकृत वाळू उपसाच होत नसल्याने अनेक लाभार्थ्यांची बांधकामे ...