पेवे सरपंच व ग्रामसेवकावर कडक कारवाई करा
ग्रामस्थांची मागणी, खोटी ग्रामसभा दाखवून फसवणूक केली गुहागर, ता. 04 : तालुक्यातील पेवे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवकांनी खोटी ग्रामसभा दाखवून शासनाची फसवणूक केली आहे. सरपंच आणि ग्रामसेवकांच्या चुकीच्या वागण्यामुळे सात ...
