बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन
गुहागर,ता. 14 : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सुशील कुमार मोदी यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते कॅन्सरशी लढत होते. त्यांच्यावर दिल्लीत उपचार ...