Tag: Forest food program at Veldur Navanagar School

वेलदूर नवानगर शाळेत वनभोजन कार्यक्रम

गुहागर, ता. 10 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर येथे वनभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, प्रश्नमंजुषा असे उपक्रम राबविण्यात आले. तसेच ...