बिबट्याच्या बछड्याची वन विभागाने केली सुटका
गुहागर, ता.03: तालुक्यातील तवसाळ बाबरवाडी येथील सार्वजनिक विहीरीत 1 जूनला रात्री बिबट्याचा बछडा पडला होता. वन विभागाने ग्रामस्थांच्या साह्याने पिंजऱ्याद्वारे दिड वर्षाच्या बछड्याची सुटका केली. पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांना दाखवून या बछड्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. Forest dept releases ...
