विद्यार्थांसाठी एस.टी. बस सेवा सुरु करावी
आ. भास्करशेठ जाधव व रा. प. गुहागर आगार यांना निवेदन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 09 : तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे. यासाठी शाळेच्या वेळेनुसार विद्यार्थ्यांना शाळेत येता ...