Tag: Food poisoning for trainee teachers

Food poisoning for trainee teachers

प्रशिक्षणार्थी शिक्षकांना जेवणातून विषबाधा

माय कोकणच्या सौजन्याने : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणामध्ये 27 प्रशिक्षणार्थी शिक्षकांना विषबाधा झाल्याने खळबळ माजली आहे. रत्नागिरीतील मिरजोळे येथील MIDC मधील रॉयल बँक्वेट ...