गुहागर तालुका भाजपतर्फे पूरग्रस्त भागात 3500 फुडपॅकचे वितरण
गुहागर : माजी आमदार, लोकनेते कै. डॉ. तात्यासाहेब नातू यांच्या स्मृतिदिनानिमित्त "अन्न सेवा सप्ताहाचा" संकल्प चिपळूण परिसरातील पुराची भयावह परिस्थिती प्रत्यक्ष पाहिल्यानंतर इतर मदती बरोबरच या पूरग्रस्तांना तयार जेवण देणे ...