गुहागरातील ७५ फुटी ध्वजस्तंभ उद्घाटनाच्या प्रतिक्षेत
गुहागर, ता. 20 : गुहागर पोलिस परेड मैदानावर उभारण्यात आलेला ७५ फुटी ध्वजस्तंभ गेली दोन वर्षे उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. सध्या ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज फडकवीण्यासाठी मूहूर्ताचा शोध सुरू आहे. Flagpole in Guhagar Awaits ...