Tag: Flag hoisting by ex-soldier

Flag hoisting by ex-soldier

उमराठ ग्रामपंचायतमध्ये माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण

गुहागर, ता. 17 : तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायत येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन गावचे सुपुत्र माजी सैनिक दिपक धाकू जालगांवकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात करण्यात आला. तसेच गावात ...