Tag: Fishermen ready to sail the sea

Fishermen ready to sail the sea

मच्छीमार समुद्रावर स्वार होण्यासाठी सज्ज

गुहागर, ता. 28 :  दोन महिन्यांच्या मासेमारी बंदी कालावधीनंतर मच्छीमार समुद्रावर स्वार होण्यासाठी सज्ज झाले आहेत. 1 ऑगस्टपासून मासेमारी हंगामाला सुरुवात होत असल्यामुळे सध्या मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे. मात्र ...