कोकणातील मच्छीमार करु लागलेत मत्स्यपूजन
परंपरा संवर्धनासाठी सागरी सीमा मंचचा पुढाकार गुहागर, ता. 13 : भगवान विष्णूंच्या दशावतारांमधील पहिला अवतार मत्स्य. हा अवतार भगवान विष्णूंनी चैत्र शु. द्वितीयेला घेतला. आज कोकणातील काही मच्छीमार समाजाच्या वस्तीत ...