आडिवरे येथे तावडे अतिथी भवनमध्ये प्रथमच स्वातंत्र्याचा सोहळा
भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण रत्नागिरी, ता. 13 : राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या तावडे अतिथी भवनमध्ये (वाडा) यंदापासून प्रथमच भारतीय स्वातंत्र्याचा ...