कथा कथन स्पर्धेत असित सुर्वे प्रथम
ग्रामिण भागातील विद्यार्थ्याची यशस्वी घौडदौड संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 26 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून आंतरशालेय कथाकथन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कै.ल.ग पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर, ...
