आशियाना अपार्टमेंटमधील ब्लॉकला आग
जीवितहानी नाही, आगीचे कारण अस्पष्ट गुहागर, ता. 31 : तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायत हद्दीतील, शृंगारतळी बाजारपेठेच्या मागच्या बाजुला असणाऱ्या आशियाया (Ashiyana) अपार्टमेंटमधील एका ब्लॉकला आज आग (Fire) लागली. या ब्लॉकमध्ये कोणीच ...
