Tag: Fire at an electrical shop in Sringaratali

Fire at an electrical shop in Sringaratali

शृंगारतळीत सृष्टी इलेक्ट्रिक दुकानाला आग

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील शृंगारतळी पेट्रोल पंपा शेजारील सृष्टी इलेक्ट्रिक दुकानाला बुधवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीने मोठी नुकसानी झाली असून सदरील आग विझवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी ...