Tag: Fighting for Patpanhale Gram Panchayat

Fighting for Patpanhale Gram Panchayat

पाटपन्हाळे ग्रामपंचायतीसाठी रंगतदार लढत

सरपंचपदासाठी चार उमेदवार रिंगणात गुहागर, ता. 17 : गुहागर तालुक्यातील आर्थिक राजधानी व मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी जोरदार धुरळा उडू लागला आहे. या ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणूकीसाठी ...