श्री शिवदेव बेलवृक्ष पाटपन्हाळे येथे महाशिवरात्री उत्सव
गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पाटपन्हाळे गावडेवाडी येथे महाशिवरात्री उत्सव आणि श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. असंख्य शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शिवदेव बेलवृक्ष मंदिरात शनिवार दि. १८ फेब्रुवारी ...
