नारी शक्तीचा उदय होत आहे; डॉ. एल. मुरुगन
गुहागर, ता. 20 : कान चित्रपट महोत्सवात इंडिया पॅव्हिलिअनमध्ये माध्यम आणि मनोरंजनशक्षेत्रातील महिलांची भूमिका यावर प्रभावी सत्र पार पडले. ‘शी शाइन्स’ अशा यथायोग्य शीर्षकाच्या या सत्राचे सूत्रसंचालन अभिनेता निर्मात्या खुशबू सुंदर यांनी ...
