ज्येष्ठ विधीज्ञांचा हृद्य सत्कार सोहळा
रत्नागिरीत अधिवक्ता परिषदेतर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 04 : अधिवक्ता दिवसाच्या निमित्ताने अधिवक्ता परिषद, (कोकण प्रांत) तालुका आणि जिल्हा रत्नागिरी शाखांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा न्यायालय आणि विविध न्यायालयांमध्ये ४० वर्षांहून ...