पालशेत ग्रामस्थांचे २ जानेवारीला आमरण उपोषण
शौचालय दुरुस्ती घोटाळ्या प्रकरणी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण गुहागर, ता. 26 : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पालशेत, निवोशीच्या हद्दीतील शौचालय दुरुस्ती कामात घोटाळा करण्यात आला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करुनही या ...
