स्वातंत्र्यदिनी शिवराम सोसायटीचे उपोषण
सांडपाण्याच्या प्रश्र्नाकडे गुहागर नगरपंचायतीचे दुर्लक्ष गुहागर, ता. 02 : गुहागर नगरपंचायतीने सांडपाण्याचा प्रश्र्न सोडविलेला नाही. चर्चेसाठी प्रशासनाकडून वेळ दिली जात नाही. स्वच्छतेसारख्या गंभीर विषयात होणारी चालढकल पाहून गुहागर शहरातील शिवराम ...