वीजप्रकल्पातील थकित मोबदला शेतकऱ्यांना मिळणार
आरजीपीपीएलला ग्रामपंचायतीचा इमारत करही द्यावा लागणार गुहागर, ता. 07 : दाभोळ वीज कंपनीसाठी भु संपादन करताना ठरावीक जागा मालकांना मोबदला मिळाला नव्हता. हा प्रश्र्न 25 वर्षांनी मार्गी लागणार आहे. त्याचप्रमाणे ...