पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागाकडून आवाहन
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 10: स्थानिक नैसर्गिक आपत्ती किड रोग इत्यादी कारणाने नुकसान झाल्यास शेतकऱ्याचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शासनाने खरीप हंगाम २०२५ साठी प्रधान मंत्री पीक विमा योजना पुढे सुरू ...