कृषी तंत्रज्ञानातील स्टार्टअप उद्योग
भारताच्या भावी अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण - केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग नवी दिल्ली, ता. 20 : कृषी तंत्रज्ञानातील स्टार्टअप उद्योग हे भारताच्या भावी अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे मत केंद्रीय विज्ञान ...