गुहागर वरचापाट येथील सुरुच्या झाडांची पडझड
बंधारा बांधण्याची ग्रामस्थांची मागणी गुहागर, ता. 08 : शहरातील वरचापाट स्मशान भूमी ते खाडीच्या मुखापर्यंत असलेल्या समुद्राच्या किनाऱ्यावरील २० वर्षापुर्वीची सुरु लागवड झाडांची उधाणच्या लाटेच्या फटक्याने पडझड झाली आहे. गुहागर ...