पेवे येथे खोटी ग्रामसभा दाखवणारे चौकशीत दोषी
गटविकास अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ; ग्रामस्थ न्यायालयात दाद मागणार गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पेवे ग्रामपंचायतीची खोटी ग्रामसभा दाखवून ग्रामस्थ व शासनाची फसवणूक करण्यात आली. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील सहा कोटी ...
