प्रधानमंत्री पीक विमा नोंदणीसाठी ३१ जुलै पर्यंत मुदत
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन गुहागर, ता. 23 : तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम २०२५ साठी नोंदणी सुरू झाली असून, ...