बदलत्या तंत्रज्ञानातील करिअरच्या अपार संधी
वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात तज्ञांचे व्याख्यान गुहागर, ता. 04 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथील इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी विभाग, आयएसओआय आणि आयआयसी यांच्या संयुक्त विद्यमाने "इन्स्ट्रुमेंटेशन शाखेतील बदलत्या तंत्रज्ञानातील करिअरच्या ...
