Tag: Executive of Taluka Sarpanch Association

Executive of Taluka Sarpanch Association

तालुका सरपंच संघटनेची नवीन कार्यकारिणी

गुहागर, ता. 25 : तालुक्यात एकूण ६६ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच महोदय/ महोदया कार्यरत आहेत. या कार्यरत असलेल्या सरपंच संघटनेचा कार्यकाल समाप्त झाल्यामुळे नवीन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची निवड सर्वांच्या सहमतीने ...