उत्कृष्ट मृदुंगमणी शिवराम रांजाणे यांचे निधन
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील वरवेली रांजाणेवाडी येथील राजहंस नमन मंडळाचे प्रमुख पदाधिकारी, उत्कृष्ट मृदुंगमणी शिवराम दौलत रांजाणे यांचे वृद्धापकालाने मंगळवार दि. १६ सप्टेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ...