Tag: Exams results stress the students

Exams, results stress the students

परिक्षा, निकालाचा 81 टक्के विद्यार्थ्यांना ताण

एनसीईआरटी’च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष गुहागर, दि. 24 :  देशभरातील ८१ टक्के विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अस्वस्थेतेचे कारण अभ्यास, परीक्षा आणि निकाल असल्याचे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. ५१ ...