गौण खनिज परवान्यासाठी विशेष शिबिर घ्यावे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश, कोकणासाठी निर्णय मुंबई, दि. 26 : अल्पमुदतीचे गौण खनिजे परवान्यासाठी पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने तातडीने रत्नागिरी जिल्ह्यात विशेष शिबिराचे आयोजन करुन चिरेखाण व्यावसायिकांना परवाने द्यावे. ...
