कोकण सुपुत्र कृष्णा येद्रे यांची गरूडझेप
‘लढा’ नाटकाच्या प्रयोगाला उत्फुर्त प्रतिसाद नरेश मोरे, गुहागरशनिवारी दि. १५ ऑक्टोबर २०२२ मुंबईत विलेपार्ले येथे नवोदित लेखक, दिग्दर्शक कृष्णा येद्रे-पाटील यांच्या झुंजार प्रोडक्शन च्या ‘लढा’ नाटकाच्या प्रयोगाला जाण्याचा योग आला. ...