एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला
मुंबई, ता. 02 : मुंबईतील गँगस्टर्स, गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख असलेल्या एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांचा वर्दीतील प्रवास आता थांबला आहे. दया नायक हे गुरुवारी सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त ...