रत्नागिरीत रोजगार मेळावा होणार 24 मे रोजी
रोजगार मेळाव्याची तारीख बदलली रत्नागिरी, दि.19 : "शासन आपल्या दारी" उपक्रमांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी आणि जिल्हा उदयोग केंद्र रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना विविध ...
