रत्नागिरीत पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
रत्नागिरी, ता. 03 : रत्नागिरी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था तथा जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था एम.आय.डी.सी. मिरजोळे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बेरोजगार ...

