Tag: Election of credit institution unopposed

Election of credit institution unopposed

राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची निवडणूक बिनविरोध

रत्नागिरी, ता.22 : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. यामुळे कोकणातून सहकारतज्ज्ञ अॅड. दीपक पटवर्धन सलग दुसऱ्यांदा फेडरेशनचे संचालक झाले आहेत. कोकणातून ते एकमेव संचालक आहेत. ...